Saturday, March 27, 2010


काय सांगु माझ्या बद्दलमलाच काही कळत नाहीबोलायच खुप असत मलापण बोलणं मात्र जमत नाहीकाय सांगु माझ्या बद्दलमलाच काही कळत नाहीदुखवल जात आम्हालादुखवता आम्हाला येत नाहीकाय सांगु माझ्या बद्दलमलाच काही कळत नाहीखोट खोट हसता हसतारडता मात्र येत नाहीकाय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाहीदुःखात सुख अस समजतादुःख ही फिरकत नाहीकाय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाहीबरोबर बरेच असतातपण एकटेपणा काही सोडत नाहीकाय सांगु माझ्या बद्दलमलाच काही कळत नाहीज्यांना आम्ही मित्र मानतोमित्र ते आम्हाला समजतच नाहीतकाय सांगु माझ्या बद्दलमलाच काही कळत नाहीमांडायचा प्रयत्न करतोयपण शब्द ही आम्हाला पुरत नाहीतकधी न आपुली कथा कुणास कळू दिली मीकधी न कुणाची नजर आपल्यावर वळू दिली मीतुझे आक्षेप सदाच माझ्या बोलक्या डोळ्यांनापण नजर तुझवरची कधी न ढळू दिली मीहळव्या मनात माझ्या हळवीच स्वप्न सारीत्या स्वप्नांची कहाणी कधी न तुला कळू दिली मीप्रेमात गणित नसतेपण प्रेमात आणि आयुष्यात एक गोष्ट सत्य असतेकुठले गणित बरोबर येइल हे आपण सांगू शकत नहींआणि कुठले चुकेल हे पण सांगू शकत नहीं